शरद पवारांनी मृतांच्या आप्तेष्टांकडून घटना ऐकावी असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिलाय.त्यावर नाना पटोले यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.त्यांच्या परिवारांना विचारण्यापेक्षा ही घटना झालीच कशी, त्याचा खरा दोषी कोण, याच्यावर आत्मपरीक्षण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ आहे.. असा टोला नाना पटोलेंनी लगावलाय.