Narhari Zirwal| लाडक्या बहिणींना 2100 रूपये देऊ असं म्हटलं नाही,नरहरी झिरवाळ यांचं मोठं वक्तव्य

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडक्या बहिणीबाबत मोठं वक्तव्य केलंय. लाडक्या बहिणींना 2100 रूपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही.असं झिरवाळ म्हणालेत.महिला 1500 रूपये मिळाल्यानंतर खुश आहेत, मला वाटतं 1500 रूपये ही रक्कमही परिपूर्ण आहे. असंही झिरवाळ म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ