घाबरलेल्या Pakistanची भारताला अणुबॉम्बची पोकळ धमकी, भारतासाठी 130 अणुबॉम्ब तयार- हनीफ अब्बासी

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला. यामुळे पाकिस्तान संतापला आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला धमकी देणारी वक्तव्य केली जात आहे. तसेच पाकिस्तानला भारताकडून होणाऱ्या कारवाईची भीती आहे. आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे... आमच्या क्षेपणास्त्रांची दिशा भारताकडे आहे. भारताने कारवाई केली तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल... आमच्याकडे जगातील सर्वात शक्तीशाली अणुबाँब आहे. आमच्याकडे भारतासाठी 130 अणूबॉम्ब आहेत.. असं अब्बासी म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ