अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केल्यानंतर त्याला नाना पटोले यांनी उत्तर दिलंय.*राजीनामाच्या बाबतीत गृहमंत्री अमित शहा यांनी निर्णय घ्यावा, जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी.. असं पटोले म्हणालेत.