पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरला पर्यटकांनी पाठ दाखवली होती मात्र आता पर्यटकांचं प्रमाण वाढत चाललंय. श्रीनगरच्या दल लेक परिसरात शिकारा बोटीतून पर्यटक आनंद लुटताना पाहायला मिळतायत.