नाशिकच्या पांडवलेणी येथील डोंगरावर दोन पर्यटक अडकल्याची घटना.पिता पुत्र असलेले ॲड.उमेश वालझाडे आणि तेजस वालझाडे हे ट्रॅकिंगला गेले असता अडकले होते पांडवलेणी डोंगरावर.एक तासाच्या अथक प्रयत्नाने अग्निशमन विभागाच्या जवानांकडून त्यांची करण्यात आली सुटका.आज रविवार असल्याने दोघे पिता पुत्र पांडवलेणी येथे फिरायला गेल्याची माहिती.अग्निशमन आणि पोलीस दलाच्या जवानांकडून दोघांची सुखरूप सुटका केल्याची. माहिती...