संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली.अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी डॉक्टरांनी रक्त चाचण्या करण्याचा दिला सल्ला.रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार होणार