दरम्यान, पाकिस्तानी नागरिकांवरुन आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच विसंवाद आहे का असा सवाल उपस्थित होतोय. राज्यात 107 पाकिस्तान नागरीक बेपत्ता आहे त्यांच्या शोध घेणे सुरू आहे,असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलय.तर दुसरीकडे एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही, जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत,असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.