आकाशवाणी आमदार निवासच कॅन्टीन कंत्राटदार वादाच्या भोवऱ्यात, मुदत संपल्यानंतरही दोनदा मुदतवाढ का?

आकाशवाणी आमदार निवासच कॅन्टीन कंत्राटदार वादाच्या भोवऱ्यात.टेंडरची मुदत संपल्यानंतरही दोनदा मुदतवाढ का देण्यात आली.या कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर मनोरा आमदार निवासात होत.मात्र मनोरा आमदार निवास तोडल्यानंतर या कॉन्ट्रॅक्टरला आकाशवाणी आमदार निवास देण्यात आलं.आकाशवाणी आमदार निवासासाठी वेगळं टेंडर का काढल नाही असा सवाल आता विचारला जातो. २०१८ रोजी मुदत संपल्यानंतर ही अद्याप पर्यंत बेकायदेशीर दोनदा मुदतवाढ देण्यात आली.नवा कंत्राटदार येऊ नये यासाठी ही मुदतवाढ दिल्याची चर्चा.आकाशवाणी आमदार निवास कॅन्टींन दर्जा यावरून आमदार गायकवाड यांनी मारहाण केली

संबंधित व्हिडीओ