अंबरनाथच्या बी केबीन रोडवर पोलिसांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला.शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.. शिवाजीनगर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीय.. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.