सोनं फक्त अंगावर घालण्यासाठी दागिने किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवत नाही. तर सोनं एखाद्या देशाला महागाईतून, दिवाळखोरीतून बाहेर काढू शकतं. इतकंच नाही, तर युद्धाच्या काळात, मोठ्या संकटाच्या काळात सोनं एखाद्या देशाला तारू शकतं. त्यामुळे सर्वच देश सोन्याचा मोठा साठा आपल्याकडे असावा यासाठी प्रयत्नशील असतात... कोणत्या देशाकडे सोन्याचा किती साठा आहे? सोन्याचा साठा असलेल्या यादीत भारत किती नंबरवर आहे, जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट