सरकारचा धनाढ्य मंदिरं ताब्यात घेण्याचा प्रयत्न -- रामगिरी महाराजांकडून खंत व्यक्त --- इतर धार्मिक स्थळांना नियम लावत नाही- रामगिरी --- शिर्डीत विश्व हिंदू परिषदेच्या युवा संत चिंतन शिबिरात विधान