मुंबई अंडरवर्ल्ड.. या एका शब्दाची दहशत देशभर होती.. इथल्या कुख्यात गुंडांची नावं ऐकूनच अनेकांची भंबेरी उडायची. हळूहळू मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचं कंबरड मोडलं.. पण आता अशीच परिस्थिती सध्या पुण्यात पाहायला मिळतेय.. पुण्यातलं अंडरवर्ल्ड आणि तिथलं गँगवार अतिशय भयानक वळणावर पोहोचलंय.. पुण्यात गँगवॉरची पाळमुळं कशी रुजली आहेत? पाहुयात या रिपोर्टमधून