नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरूवात.केवायसीची अट रद्द केल्याने खात्यात पैसे जमा.फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफेकशन पुरेसं.संभाजीनगरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा