Gangs Of Pune | आजवर पुण्यात कोणकोणत्या टोळ्यांचं वर्चस्व राहिलं? टोळ्यांनी कुणाकुणाचा काटा काढला?

पुण्याचं गुन्हेगारी विश्व आज मुंबईपेक्षाही भयावह अवस्थेवर पोहोचलंय. मात्र पुण्यात गुन्हेगारी कशी बोकाळली. या गुन्हेगारी विश्वाची सुरुवात कशी झाली? आजवर पुण्यात कोणकोणत्या टोळ्यांचं वर्चस्व राहिलं.. आणि वर्चस्व टिकवण्यासाठी या टोळ्यांनी कुणाकुणाचा काटा काढला..पाहुयात ..

संबंधित व्हिडीओ