2025 मध्ये सोन्याच्या दराने सर्व विक्रम मोडल्यानंतर आता 2026 मध्ये सोन्याचे दर किती असणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. सोनं जर अजून वाढत जाणार असेल तर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचारात सर्वजण आहेत. अशात काही संस्था आणि तज्ज्ञांच्या मते सोनं 2026 मध्ये तब्बल दीड लाख रुपये प्रति तोळ्यावर जाईल... सोन्याच्या दरवाढीची कारणं नेमकी काय आहेत? व्यापाऱ्यांचं आणि सर्वसामान्य ग्राहकांचं या दरवाढीवर काय मत आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट