रशिया हा देश जागतिक राजकारणात महत्त्वाचा राहिलाय. २०व्या शतकापासून ते आजवर रशियानं जगाच्या एका गटाचं नेतृ्त्त्व केलं आणि त्यात महत्त्वाचा वाटा राहिला तो अध्यक्ष पुतिन यांचा... गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या परराष्ट्र धोरणांनी पाश्चात्य जगासह अमेरिकेलाही दणके बसलेत. पाश्चात्य जगाचं वर्चस्व नाकारणारा हा नेता भारतासारख्या राष्ट्रांशी मात्र तितक्याच आदरान वागत आलाय. पुतिन यांच्या दोन धोरणांचा सविस्तर ग्लोबल रिपोर्ट...