Thane | ठाण्यात महिलेकडून रागात मोमोजच्या स्टॉलची तोडफोड, कारण अद्याप अस्पष्ट | NDTV मराठी

ठाण्यात स्थानिक महिलेने रागात मोमोज स्टॉलची तोडफोड केलीय...त्याचबरोबर स्टॉलचालकांना मारहाण केलीय.. पारसिक नगर इथं ही घटना घडलीय.. मात्र वाद का झाला याचं कारण अस्पष्ट आहे..

संबंधित व्हिडीओ