Virar मध्ये महिला प्रवासी आणि TC मध्ये वाद; UTS App मधील तिकीट दाखवण्यावरून राडा

रेल्वे प्रशासनाने युटीएस अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विरार रेल्वे स्थानकावरील टीसी आणि एका महिला प्रवाशामध्ये या अॅपमधील तिकीट दाखवण्यावरून वाद झाला. या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्रेन पकडण्याची घाई असताना दोन दोनवेळा तिकीट दाखवायला लावत असल्याचा प्रवाशाचा आरोप आहे. ॲप नीट चालत नसल्याने तिकीट दाखवताना अडचण निर्माण झाल्याचे प्रवाशाचे म्हणणे होते. टीसी ऐकत नसल्याने दोघांमध्ये वाद झाला.

संबंधित व्हिडीओ