Megablock | 8th March Details | मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर आज ब्लॉक; जाणून घ्या आजचं वेळापत्रक

मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आळा आहे....मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक आहे...परिणामी माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येतील....तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 ब्लॉक घेण्यात आला आहे....वाशीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत....

संबंधित व्हिडीओ