राज्यात उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होतेय...गेल्या 24 तासांत कमाल तापमानात एक ते दीड अंशानी वाढ झालीय, शहरातील लोहगावमध्ये उष्णतेचा पारा 39 अंशापर्यंत पोहचलाय...तर कोरेगाव पार्क शिवाजीनगर आणि चिंचवड परिसरातही उष्णतेत वाढ होतेय...