Pune महापालिकेतील एक स्वीकृत नगरसेवक पदासाठी Congress च्या नेत्यांकडून दिल्लीत बोलणी | NDTV मराठी

पुणे महापालिकेतील एक स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्लीत बोलणी.पुणे महापालिकेत काँग्रेसच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवकपद चर्चेचा विषय.एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी दिल्ली दरबारी नेत्यांशी स्थानिक नेत्यांचा संपर्क.काँग्रेस मध्ये एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी ६८ अर्ज. इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या तीन नेत्यांकडून अहवाल प्रदेश कार्यालयात पाठवला. स्वीकृत नगरसेवक पदाचे नाव प्रदेशकडून शहर कार्यालयाला कळवले जाणार

संबंधित व्हिडीओ