इस्लामाबाद : इराण युद्धाचे तडाखे आता सर्वांना बसायला लागले असून, पाकिस्तानमध्ये तेथील सरकारने पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ५५ पाकिस्तानी रुपयांची वाढ केली आहे. आतापर्यंतची तेलइंधनाची तेथील ही सर्वात मोठी दरवाढ आहे.