वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आळा आहे...वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेची चेतावणी हवामान खात्याने जारी केली आहे.... कमाल तापमान सामान्यापेक्षा सुमारे ३–४ अंश सेलसिअस अधिक राहण्याची शक्यता आहे....त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे...हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेसंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत...दुपारच्या वेळात नागरिकांना बाहेर न जाण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत....