मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर.दुमजली उड्डाणपुलाचे सीएमच्या हस्ते लोकार्पण.सीएमसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार.खा.सुप्रिया सुळेंचंही कार्यक्रम पत्रिकेत नाव.