एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट.त्रंबकेश्वरच्या चिंचवडमधील गणिताचा पेपर फुटी प्रकरणात मोठे अपडेट समोर.विभागीय सचिव मोहन देसले यांनी दिले समिती नेमून चौकशीचे आदेश.बोर्डाचे सहसचिव व उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकाकडून केंद्राची चौकशी. चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती. कॉपी रोखण्यासाठी चिंचवडच्या केंद्रात भरारी व बैठे पथक नियुक्त करणार. तर पुढील वर्षी केंद्र रद्द करून हरसूलला जोडणार.चक्क गणिताच्या शिक्षकांनी पेपर सोडवून त्याच्या कॉप्या काढून करण्यात आले होते वर्गात वाटप.शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याच जिल्ह्यात घडला होता प्रकार.एनडीटीवी मराठीने फोडली होती बातमीला वाचा....