Ashok Dhodi Case | अशोक धोडी हत्या प्रकरण| मुख्य आरोपी अविनाश धोडीला गुजरातच्या सिल्वासामधून अटक

पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.दारू माफिया अविनाश धोडीला गुजरातच्या सिलवासा इथून अटक करण्यात आली.साडेचार महिन्यांपासून अविनाश धोडी पोलिसांना गुंगारा देत होता. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पदभार घेताच आरोपीला अटक केली.या प्रकरणात फरार असलेल्या मुख्य तीन आरोपीं विरोधात न्यायालयाने गुन्हेगारी वॉरंट जारी केला होता. जानेवारी महिन्यात अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या झाली होती.

संबंधित व्हिडीओ