उद्या किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येणारेय.त्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी किल्ले रायगडाची पाहणी केली.उद्या रायगडावर मुख्य सोहळा पार पडणारेय.या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. तर मंत्री गोगावले हे सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.