Delhi Crime News| दिल्लीतली धक्कादायक घटना, 9 वर्षांच्या निष्पाप मुलीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

Delhi Crime News| दिल्लीतीलं हे प्रकरण तुम्हालाही धक्का देईल, 9 वर्षांच्या निष्पाप मुलीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह दिल्लीत 9 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.दिल्लीच्या नेहरू विहार परिसरात एका सुटकेसमध्ये 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला.स्थानिक मुलांनीच हा प्रकार केल्याचा आरोपी मुलीच्या कुटुंबियांनी केलाय. सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्यानंतर मुलीच्या वडिलांनी तातडीने तिला जेपीसी रुग्णालयात दाखल केलं.डॉक्टरांनी तिथे तिला मृत घोषित केलं.. मुलीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या खुणा होत्या.आरोपीने तिला मारण्यापूर्वी मारहाण केली असण्याची शक्यता आहे. तथापि, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

संबंधित व्हिडीओ