Dhule| बनावट कागदपत्रांद्वारे 11 कोटी 68 लाखांचा अपहार,नरडाणा MIDC भूखंडावर 31 जणांनी लाटला निधी

धुळ्यात बनावट कागदपत्रांदाव्रे तब्बल 11 कोटी 68 लाखांचा अपहार झालाय.नरडाणा एमआयडीसीत भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे भासवत 31 आरोपींनी मोठा अपहार केला.यात बोगस उद्योजक, एमआयडीसी अधिकारी, विधी अधिकारी, बँक अधिकारी आणि भूखंड माफियांचा समावेश आहे.2021 ते 2023 या कालावधीत हा अपहार झालाय. याप्रकरणी 13 जणांविरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...

संबंधित व्हिडीओ