Ratnagiri Accident News| गॅस लिकेजनंतर महामार्गाजवळील घरांना आग, घटनास्थळावरून NDTV ने घेतलेला आढावा

रत्नागिरी - मुंबई- गोवा महामार्गावर निवळी घाटात भीषण अपघात झालाय.गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत मिनी बसमधील अनेक प्रवासी जखमी झालेत. तर धडकेनंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली.त्यामुळे बावनदीजवळील घरांना आग लागली. यात आंब्याची कलमं, 2 गाड्या आणि एक गोठाही जळून खाक झालाय. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित व्हिडीओ