Jalindar Supekar यांनी NDTV मराठीसोबत बोलण्यासाठी बोलावलं, पण बोलण्यास दिला नकार; नेमकं काय घडलं?

जालिंदर सुपेकरांनी पुन्हा एकदा पळ काढलाय.सुपेकरांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलण्यासाठी प्रतिनिधींना बोलवलं. मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलाय.

संबंधित व्हिडीओ