Kolhapur| विशाळगडावर कोणताही सण साजरा करण्यास बंदी, उरुस होऊ नये म्हणून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

विशाळगड येथील हजरत पीर मलिकरेहान दर्गाहमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर उरूस भरवला जातो. मात्र विशाळगडावर कोणताही सण साजरा करण्याला पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाने गडावर कुर्बानीला परवानगी दिलेली मात्र जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याच सांगत परवानगी नाकारली. हा उरूस होऊ नये यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत. त्यामुळे आज विशाळगडावर पोलीस बंदोबस्त आहे.

संबंधित व्हिडीओ