दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं वक्तव्य केलंय.शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच त्याच्या मनात जे असेल त्याप्रमाणे पक्ष निर्णय घेईल.असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.त्यावरून आता दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं दिसू लागलीत.