अशोक खरात याचे फक्त राजकीय नेत्यांशी नव्हे तर मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांशीही संबंध आहेत.नुसते संबंध नव्हे तर काही अधिकाऱ्यांची अशोक खरातबरोबर पार्टनरशिपही आहे.. त्यातलंच नाव आहे अभिजीत भांडे पाटील अशोक खरातशी संबंध उघड झाल्यावर आता त्यांची बदली करण्यात आलीय.कोण आहेत हे अभिजीत भांडे पाटील आणि त्यांची बदली कुठे करण्यात आलीय.