पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार.युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शुक्रवारी बैठक बोलावली.28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता.युद्धाचा आज 27 वा दिवस असून, याचे चटके आता तीव्र व्हायला लागलेत.या परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा होणार.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार.