ढोंगीबाबा अशोक खरातचे कारनामे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतोय.खरातने भक्तांना लुबाडून कोट्यवधींची माया जमवली. पण हे व्यवहार करताना तो भक्तांची फसवणूक कशी करायचा. पाहुयात या विशेष ग्राऊंड रिपोर्टमधून.