Ashok Kharat| अशोक खरातच्या पापाचा घडा भरला, NDTV मराठीचा थेट नाशिकमधून Ground Report

भोंदूबाबा अशोक खरातची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु असून खरातच्या नाशिकमधील ओकस कार्यालयात एसआयटीच्या पथकाने आज तपासणी केलीय. याच कार्यालयात अनेक महिलांचे लैंगिक शोषण करत होता. अशोक खरातच्या या कार्यालयात एसआयटीला कोणते पुरावे हाती लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

संबंधित व्हिडीओ