राजकीय ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले.. काँग्रेसकडून या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. खरातमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. अशोक खरातला जे कोणी भेटले आहेत त्यांची HIV टेस्ट सरकारनेच करून घ्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नाना पटोलेंनी केली..