US Iran Israel News| डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लष्करी कारवाईला 5 दिवसांची स्थगिती

युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी लष्करी कारवाईला पाच दिवसांची स्थगिती दिली.अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या दोन दिवसांत संघर्ष संपवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलीय.. या चर्चा यापुढेही सुरु राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.. इराणमधील वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारी कोणतीही लष्करी कारवाई पाच दिवसांसाठी स्थगित ठेवण्याचे निर्देश ट्रम्प यांनी संरक्षण विभागाला दिलेत.. या चर्चांमुळे पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय.

संबंधित व्हिडीओ