अश्विनी भिडे आणि एकनाथ शिंदे यांची भेट.अश्विनी भिडे आणि शिंदेंमध्ये तासभर चर्चा.मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी भिडेंच्या नावाची चर्चा.अश्विनी भिडे यांच्या नावासाठी मुख्यमंत्री आग्रही