Special Report | ZP अध्यक्ष निवडीत राडा, Satara SP सक्तीच्या रजेवर; साताऱ्यात नेमकं काय घडलं? NDTV

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे विधान परिषदेत चांगलेच पडसाद उमटले होते. मंत्री शंभुराज देसाईंनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनासाठी चांगलंच रान पेटवलं. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं आणि आता दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. मात्र दोशी म्हणतायत सक्तीची रजा नाही तर मी सुट्टीवर जातोय. साताऱ्यात नेमकं काय घडलं, पाहूया.

संबंधित व्हिडीओ