Trombay | महाराष्ट्रनगरमधील व्यापारी, नागरिक गुंडांमुळे त्रस्त; हप्ता वसुली, नकार दिल्यानंतर मारहाण

मुंबईतील ट्रॉम्बेच्या महाराष्ट्र नगरमधील व्यापारी आणि सामान्य नागरिकांना गुंडगिरीचा सामना करावा लागतोय.. याठिकाणी हप्ता वसुली केली जातेय.. हप्ता दिला नाही तर थेट मारहाण करण्यात येतीय.. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय... महाराष्ट्रनगरमधील करण पारखे, मिट्टू पारखे हे हप्ता वसुली करत दहशत माजवत आहेत.. याप्रकरणी महाराष्ट्र व्यापारी असोसिएशन आक्रमक झाली असून रोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी दुकान बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित व्हिडीओ