उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. वर्षा निवासस्थानी भेट झाली असून मुंबई महापालिका आयुक्त नेमणुकीबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.