Eknath Shinde दीपक केसरकरांवर नाराज?, केसरकर पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते? NDTV मराठी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळतेय. फक्त शिंदेंच नाही तर पक्षातील काही नेतेही केसरकरांवर नाराज असल्याची सुत्रांनी माहिती दिलीय. खरात प्रकरणात झालेल्या आरोपानंतर केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि या पत्रकार परिषदेनंतर पक्षातील नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.दरम्यान दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलं होतं पाहुयात.

संबंधित व्हिडीओ