मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन बांधवांच्या उत्सवासाठी मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची विनंती करणारं पत्र मंत्री छगन भुजबळांना पाठवलं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. विरोधकांनी लोढांवर टीकेची झोड उठवली होती. त्यावरुन लोढा यांनी स्पष्टीकरणही दिलंय. गॅस सिलिंडरवरुन कसा वाद रंगलाय, पाहूया.