खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. नीलम गोऱ्हे या गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या आणि राजकीय फायद्यासाठी त्याला भेटत होत्या, असा खळबळजनक दावा देसाई यांनी केला आहे. यालाच नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात.