गेल्या 12 दिवसापासून अशोक खरातची SIT कडून चौकशी सुरुय. रोज नव्या धक्कादायक गोष्टी आणि खुलासे समोर येतायत. राजकीय पुढाऱ्यांसोबतच प्रशासन खरातवर किती मेहरबान होतं याचाही एक नमुना समोर आलाय. कारण, खरातला दिलेल्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांत 12 वर्षात नोंदच नाही. दुसरीकडे त्याच्या मोबाईलमधून अनेक धक्कादायक बाबी उघड होतायत... पाहूया