साधारणता 17 वर्षांपूर्वी अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे येऊन स्थायिक झाला.धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या नावाखाली काही स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने जाम नदीच्या तीरावर जागा खरेदी केली… यानंतर सन 2009 मध्ये शिवनिका संस्थान या ट्रस्टची स्थापना करत ईशान्येश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली…आणि या सगळ्यातून त्याने कथित भोंदूगिरीचे साम्राज्य कसे उभे केले…याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी.