Neelam Gorhe ही Ashok Kharat च्या भक्त? खरात कनेक्शनवरुन तृप्ती देसाई-नीलम गोऱ्हेंमध्ये कशी जुंपली?

जे जे नेते, मंत्री, आमदार खरातला भेटले, त्यात आणखी एका नेत्याचं नाव घेतलंय तृप्ती देसाई यांनी. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या पाच ते सहा वर्षांपासून अशोक खरातला भेटायच्या नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली होती.नीलम गोऱ्हे या अशोक खरातला त्यांचं राजकीय भविष्य विचारायच्या असा खळबळजनक दावा तृप्ती देसाई यांनी केलाय. तर देसाईंचे हे सगळे आरोप नीलम गोऱ्हेंनी फेटाळलेत.पाहुया यावरुन तृप्ती देसाई आणि नीलम गोऱ्हे यांच्यात कशी जुंपलीय.

संबंधित व्हिडीओ